बॅटल ऑफ गलवान: सलमान खानचा दमदार लूक प्रदर्शित, देशभक्तीची कहाणी मोठ्या पडद्यावर

Battle Of Galwan poster

सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. सिकंदरनंतर चाहत्यांना सलमानच्या जोरदार पुनरागमनाची उत्सुकता होती आणि अखेर त्याने आपल्या नव्या चित्रपटाचा लूक शेअर करत ती उत्सुकता वाढवली आहे. सलमानचा आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लखिया करत आहेत. मोशन पोस्टरमध्ये सलमान मिशी लावलेला आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग असलेला दिसतो. त्याचा हा … Read more