जयंत वाडकर यांनी उलगडल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनमोल आठवणी

Site Thumbnail 20250711 094508 0000

जयंत वाडकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांत भूमिका साकारत त्यांचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांना वाड्या, असेही अनेक जण म्हणतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर, अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. जयंत वाडकर यांनी नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्याबद्दल वक्तव्य … Read more

‘शेवटी बातमी बाहेर आलीच!’ राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी लवकरच हलणार पाळणा..!

rajkumar patralekha thumb

अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) यांनी एक गूढ पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी पत्रलेखाच्या प्रेग्नेंसीबाबत अंदाज बांधायला सुरुवात केली होती. मात्र, राजकुमार राव यांनी लगेचच त्या बातमीचं खंडन केलं होतं. त्यांनी पोस्टखाली लिहिलं होतं – “P.S.: आम्ही अजून आई-बाबा बनत नाही आहोत.” त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये त्यांची प्रेग्नेंसीची … Read more

‘रणबीरची आई होणं हे ब्रह्मांडाने घडवून आणले’ इंदिरा कृष्णन असं का म्हणाल्या?

रणबीरची आई होणं हे ब्रह्मांडाने घडवून आणले इंदिरा कृष्णन असं का म्हणाल्या

अभिनेत्री इंदिरा कृष्णन (Indira Krishnan) रामायण चित्रपटात कौशल्या मातेची भूमिका करत आहेत. NDTV ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी म्हटलं, ‘हे अगदी जणू ब्रह्मांडाने घडवून आणलं आहे,’ असं त्या हसून म्हणाल्या. ‘माझं एक स्वप्न होतं की रणबीर कपूरची आई व्हावी आणि शेवटी ते पूर्ण झालं!’ इंदिरा यांनी सांगितलं की हे सगळं सुरू झालं २०२३ मधील अ‍ॅनिमल … Read more

‘चित्रपटांत आणि पुस्तकांत जे प्रेम दाखवलं जातं, ते मला कधीच अनुभवायला मिळालं नाही.’ नीना गुप्ता असं का म्हणाल्या?

neena gupta site

बॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे प्रेम अनेकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवते. मात्र अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच तसं प्रेम अनुभवायला मिळालं नाही. News18 Showsha ला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या, “माझं पहिलं प्रेम एका आयआयटीवाल्या मुलाशी झालं, ज्याच्याशी मी नंतर लग्न केलं. तेव्हा माझ्या कॉलेजमधले इतर मुली … Read more

आलिया भट्टच्या माजी सहाय्यिकेने केली 76 लाखांची फसवणूक

Site Thumbnail

अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) माजी वैयक्तिक सहाय्यिका वेदिका प्रकाश शेट्टी हिला मंगळवारी संध्याकाळी जुहू पोलिसांनी अटक केली. वेदिकावर बनावट कागदपत्रे तयार करून आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. तिने आलिया आणि तिच्या प्रोडक्शन कंपनी ‘इटर्नल सनशाईन प्रोडक्शन्स प्रा. लि.’ कडून एकूण 76 लाखांहून अधिक रक्कम फसवून घेतल्याचा आरोप आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिकाने … Read more

कुलीमध्ये आमिर खान या दक्षिणात्य अभिनेत्यासोबत शेअर करणार नाहीत स्क्रीन.. कोण आहे हा अभिनेता?

coolie amir khan

फक्त एका महिन्याच्या आत बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट कुली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला गाणं चिकितू प्रदर्शित करून प्रमोशनला सुरुवात केली आहे. अलीकडेच कुलीच्या टीमने हिंदी अभिनेता आमिर खान (Aamir Khan) यांची उपस्थिती चित्रपटात असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. मात्र, असे सांगितले जात आहे की तारे जमीन पर फेम आमिर खान या चित्रपटात एका प्रमुख … Read more

करीना कपूरने प्राडावर केला अप्रत्यक्ष आरोप; नेमकं प्रकरणं काय?

kareena kapoor titke

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने लक्झरी फॅशन ब्रँड Prada वर टीका करत पारंपरिक कोल्हापुरी चपलांच्या डिझाइनची नक्कल केल्याचा आरोप केला आहे. रविवारी तिने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत अप्रत्यक्षपणे प्राडावर निशाणा साधला. करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वतःचे एक फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती पारंपरिक कोल्हापुरी चपला घातलेली दिसते. चेहरा न दाखवता फक्त पाय आणि चपलांवर … Read more

रणवीर सिंगचा रौद्र अवतार ‘धुरंधर’ टीझरमध्ये; “बिगाड़ने का वक्त आ गया है”

Ranveer Singh

रणवीर सिंगचा (Ranveer Singh) आगामी चित्रपट धुरंधरचा पहिला लुक अखेर प्रेक्षकांसमोर आला असून, या लुकने चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा धुरळा उडवला आहे. उरी आणि द इमोर्टल अश्वत्थामासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारल्या जाणाऱ्या धुरंधरमध्ये रणवीर एका अगदी वेगळ्या आणि प्रखर भूमिकेत दिसणार आहे. या फर्स्ट लुकमध्ये रणवीर सिंग लांब केस, तोंडात सिगारेट आणि प्रचंड … Read more

Ranveer Singh Birthday Special: अभिनय, फॅशन आणि प्रेमकहाणी

ranveer singh birthday special

बॉलीवूडमधील अतरंगी फॅशन आयकॉन, उत्साही अभिनेता आणि चाहत्यांच्या हृदयाचा राजा रणवीर सिंग (Ranveer Singh) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 6 जुलै 1985 रोजी जन्मलेला रणवीर आज 40 व्या वर्षात पदार्पण करतो आहे. त्याने गेल्या 14 वर्षांमध्ये जे काही मिळवलं आहे, ते केवळ अभिनयापुरतं मर्यादित नाही, तर तो एक व्यक्तिमत्त्व म्हणूनही लोकांसमोर उभा राहिलाय. रणवीर … Read more

रणवीर सिंगने इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट्स हटवल्या? व ’12:12′ अशी स्टोरी शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

ranveer singh

६ जुलै रोजी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याने एक अनोखा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे चाहते चकित झाले आहेत. शनिवारी, रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट्स हटवल्या आणि प्रोफाईल फोटो काळा ठेवला. त्याचबरोबर त्याने आपल्या स्टोरीमध्ये “12:12” असा मजकूर आणि दोन तलवारींचे चिन्ह शेअर … Read more